राजा रानीची गं जोडी 22nd June Full Episode Highlights | Raja Rani Chi Ga Jodi | Colors Marathi

2021-06-23 6

कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी या मालिकेत पंजाबराव रणजीतचा अपमान करतात तेव्हा संजीवनी त्यांना तिथे येऊन खडेबोल सुनावते तर जमीन व्यवहारावरून दादासाहेब रणजीतवर चिडतात. आता मालिकेत काय घडणार पाहूया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter-Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale